बेंगलोर स्पर्धेबाहेर
सलग १३ व्या वर्षीही RCB च्या पदरी निराशाच, पाहा काय सांगतो इतिहास
By Akash Jagtap
—
इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामातील एलिमीनेटर सामना शुक्रवारी (6 नोव्हेंबर) खेळला गेला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात हा सामना झाला. ...