बेन स्टॉक्स वनडे निवृत्ती
मोठी बातमी! बेन स्टोक्सने अखेर मागे घेतली वनडे निवृत्ती, न्यूझीलंडविरुद्ध करणार कमबॅक
मागच्या काही दिवसांपासून बेन स्टोक्स वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार, अशा चर्चा सुरू होत्या. बुधवारी (16 ऑगस्ट) स्टोक्सने अखेर अधिकृतपणे आपली वनडे निवृत्ती मागे घेतली. न्यूझीलंडविरुद्धच्या....






