बेन स्टोक्सने एमएस धोनीचा विक्रम मोडला

Ben-Stokes-And-MS-Dhoni

धोनीच्या ‘त्या’ सर्वात मोठ्या विक्रमाला स्टोक्सकडून तडा, नवा कीर्तिमान रचत घडवला इतिहास

ऍशेस 2023 मालिकेतील तिसरा सामना लीड्स, हेडिंग्ले येथे पार पडला. पहिल्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहणाऱ्या इंग्लंड संघाने तिसऱ्या सामन्यात मात्र दमदार पुनरागमन केले. ...