बेन स्टोक्स ने सुनील गावसकर बद्दल केलेलं ट्विट

समालोचन करताना सुनील गावसकरांनी केली मोठी चूक; बेन स्टोक्सने नाव न घेता ‘असे’ केले ट्रोल

एप्रिल 19, 2021

रविवारी (१८ एप्रिल ) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात अटीतटीचा सामना पहायला मिळाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ६ गडी राखून....