बेन स्टोक्स वनडेत पुनरागमन
बेन स्टोक्सची सर्वोत्तम वनडे खेळी! कमबॅकनंतर तिसऱ्याच सामन्यात करणार होता द्विशतक
इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स याने नुकतेच वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. पुमरागमनानंतर तिसऱ्याच वनडे सामन्यात बुधवारी (13 सप्टेंबर) स्टोक्सने शतक ठोकले. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात इंग्लंड....




