बॉल टेंपरिंग
भारतीय क्रिकेटला बदनाम करणारे माईक डेनिस: ज्यांनी केलेली अर्धी टीम इंडिया बॅन
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देवता मानले जाते. मात्र, एकदा सचिनवर देखील क्रिकेट खेळण्यासाठी बॅन आणला गेला होता. त्यावेळी सचिनवर चेंडूशी छेडछाड....
‘मला अन्याय बिल्कुल आवडत नाही’, वॉर्नरच्या पत्नीचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयावर मोठे विधान
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरवर चेंडूशी छेडछाड केल्यामुळे (बॉल टेंपरिंग) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने लावलेल्या आजीवन कर्णधारपदाच्या बंदीवर बोलताना त्याची पत्नी कॅंडिस वॉर्नर म्हणाली, “ही गोष्ट मला....
“मला खर काय आहे ते माहीत आहे,” बॉल टेंपरींग प्रकरणात डेविड वॉर्नरच्या मॅनेजरचा मोठा खुलासा
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २०१८ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात चेंडू सोबत छेडछाड करण्याचा प्रकार घडला होता. हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागले आहे.....








