ब्रायन लारा यांनी केलेले ट्विट
किती उत्साह म्हणायचा! पंत मैदानात उतरताच दिग्गज क्रिकेटर जोमात; म्हणाले, ‘आता फक्त हल्लाबोल’
भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यातील पहिला दिवस (४ ऑगस्ट) भारतीय गोलंदाजांच्या....






