ब्रॅंडटीम
हॉकी विश्वचषक २०१८: ऑस्ट्रेलियाचा चीन विरुद्ध एकतर्फी विजय
भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात आज (7 डिसेंबर) गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने नवख्या चीन संघावर 11-0 असा एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात तब्बल आठ ऑस्ट्रेलियाच्या....




