भविष्यातील भारतीय टी २० संघाचे कर्णधार
चौतीस वर्षीय रोहितनंतर ‘या’ युवकांवर असेल टीम इंडियाची मदार, रांगेत एकाहून एक बहाद्दर शिलेदार
आगामी टी २० विश्वचषकानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व करणार नाही. त्याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केलं....






