भविष्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज
अर्शदीप ठरतोय भारतासाठी सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू, वाचा आकडेवारी
अर्शदीप सिंगने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये चांगली सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात संधी मिळण्याची शक्यता....






