भांडणाचा व्हिडिओ व्हायरल

IND-vs-SL

प्रेक्षकांच्या हाणामारीने भारत-श्रीलंका सामन्याला गालबोट! स्टेडिअममध्येच भिडले फॅन्स; व्हिडिओ तुफान व्हायरल

कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडिअमवर मंगळवारी (दि. 12 सप्टेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका संघ आमने-सामने होते. उभय संघात आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर- 4 फेरीतील ...