भारताकडून सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू
तिसऱ्या वनडेसाठी मैदानात उतरताच रोहित-विराटचा खास विक्रम, अझरुद्दीन अन् गांगुलीलाही पछाडले
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या नावावर तिसऱ्या वनडेत खास विक्रमाची नोंद झाली आहे. विराट आणि रोहित यांनी भारतीय....






