भारताचा खराब रेकॉर्ड
हॅमिल्टनमध्ये भारतीयांची निराशा होणार? शिखर धवनकडून असतील खूप अपेक्षा
सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना हॅमिल्टन येेथील सीडन पार्क येथे रविवारी (27 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे.....





