भारताचा फिरकी विभाग
अश्विनचं पुनरागमन, तर युवा बिश्नोईवरही जबाबदारी; विडिंजविरुद्ध भारताची फिरकी फळी आहे मजबूत!
भारतीय संघाला जुलै महिन्याअंती वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात उभय संघ ३ सामन्यांची वनडे आणि ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत. यातील टी२० मालिकेसाठी....






