भारताचा माजी सलामीवीर फलंदाज
दुसऱ्या कोणत्या देशाकडून खेळत असता तर सेहवागने केल्या असत्या १० हजार धावा
पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागची खूप प्रशंसा केली आहे. त्यांनी सेहवागला गेमचेंजर म्हटले आहे. लतीफ म्हणाले की, सेहवाग नेहमी....





