भारताचा वेस्टइंडिज दौरा

Hardik Pandya

दिग्गज अश्विन आणि बुमराहला हार्दिक पंड्याकडून धक्का! मोडीत निघाले मोठे विक्रम

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी20 मालिकेतील दुसरा सामना गयाना येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला 2 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. मालिकेतील हा ...