भारताची बक्षीस रक्कम
हारलो म्हणून काय झालं, ऑस्ट्रेलियातून ‘एवढे’ कोटी घेऊन येणार भारतीय संघ; आकडा वाचून येईल आकडी
रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील अंतिम सामन्याने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेची सांगता होणार आहे. या सामन्यापूर्वी खेळण्यात आलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला....





