भारताचे यावर्षीचे कसोटी प्रदर्शन
सेंच्यूरियन कसोटी फत्ते करत आशियाच नव्हे आशियाबाहेरही चमकली विराटसेना, केला ‘हा’ शानदार किर्तीमान
भारतीय संघाच्या (team india) दक्षिण अफ्रिका दौऱ्याची (india tour of south africa) सुरुवात विजयाने झाली आहे. गुरुवारी (३० डिसेंबर) भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात....






