भारताचे वनडे विजय

तुम्ही मालिका जिंकली, आम्ही तुम्हालाच जिंकलं! भारताने वनडेत सर्वाधिक वेळा धूळ चारलेल्या संघांमध्ये ऑस्ट्रेलियाचाही समावेश

डिसेंबर 2, 2020

कॅनबेरा येथे मनुका ओव्हलवर खेळविण्यात आलेल्या तिसर्‍या वनडे सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा १३ धावांनी पराभव केला. त्यामुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्यांदाच विजयाची चव चाखली.....