भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी वेस्ट इंडीजचा संघ
वेस्ट इंडीजसाठी युवा स्पिनर करणार कसोटी पदार्पण! दुसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी आपला संघ घोषित केला आहे. उभय संघांतील ही दुसरी कसोटी 20 जुलैपासून त्रिनिदादमध्ये सुरू होणार आहे. आयसीसी जागतिक....






