भारताविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतके करणारे ४ फलंदाज
भारताविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतक ठोकणारे ४ फलंदाज
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वनडे या क्रिकेट प्रकारात अनेक फलंदाजांनी भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध शानदार प्रदर्शन केले आहे. आतापर्यंत ७ खेळाडूंनी भारताविरुद्ध वनडेत २०००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.....





