भारतासाठी टी20 मध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक षटकार

सूर्याचे 4 सिक्स अन् विराटचा रेकॉर्ड उद्धवस्त, रोहित अव्वल स्थानावर कायम

जानेवारी 25, 2026

भारताचा टी२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला अखेर फलंदाजीत सूर गवसला आहे. त्याने शुक्रवारी (२३ जानेवारी) झालेल्या सामन्यात धमाकेदार नाबाद अर्धशतकी खेळी केली. रायपूर येथे झालेल्या....