भारतीय खेळाडूंचे वनडेतील पहिले शतक
शुबमन गिलने झिम्बाब्वे विरुद्ध शतक झळकावत रोहित, राहुलच्या ‘या’ खास यादीत केला प्रवेश
झिम्बाब्वे दौऱ्यावर असणारा भारतीय संघ (ZIMvsIND) उल्लेखनीय कामगिरी करत आहे. भारत या दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. त्यातील तिसरा सामना सोमवारी (२२ ऑगस्ट)....






