भारतीय खेळाडूंनी बिझनेस क्लास सीट्स दिल्या वेगवान गोलंदाजांना
वेगवान गोलंदाजांच्या काळजीसाठी भारत एक पाऊल पुढे, रोहित-विराटने केला आपल्या बिझनेस क्लास सीटचा त्याग
By Akash Jagtap
—
पायामध्ये क्रॅम्प आणि ताठ पाठ हे प्रत्येक क्रीडापटूचे स्पर्धेपूर्वीचे सर्वात मोठे शत्रू आहेत. ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 खेळला जाणार, त्याआधीच वेगवान ...