भारतीय खेळाडू बायो-बबलमध्ये परतले

हुश्श! टीम इंडियातील ‘त्या’ तिघांचा क्वारंटाईन कालावधी एकदाचा संपला, सराव सत्रात झाले सहभागी

—
जुलै 25, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका ४ ऑगस्टपासून सुरू होत आहे. भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, यष्टीरक्षक वृद्धीमान साहा आणि राखीव फलंदाज अभिमन्यु....