भारतीय टी20 संघातून वरिष्ठांना विश्रांती

आता सीनियर्सना टी20 मध्ये ‘नो एंट्री’? निवडसमितीने दिले भविष्याचे स्पष्ट संकेत

जुलै 6, 2023

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. कसोटी आणि वनडे मालिका खेळल्यानंतर भारताला वेस्ट इंडीजविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी बुधवारी (5....