भारतीय महिला संघाचे गोलंदाजी प्रदर्शन
भारत-पाकिस्तान विश्वचषकात आमने सामने, पण गोलंदाजी प्रदर्शन ‘मिताली अन् संघा’ला आणणार गोत्यात!
न्यूझीलंडमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (आयसीसी, ICC) महिला वनडे विश्वचषक २०२२ चा थरार सुरू आहे. ४ मार्चपासून ही स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र भारतीय संघ....






