भारतीय युवा बॉक्सिर
भारतीय युवा बॉक्सिर्सनी सर्बियातील गोल्डन ग्लोव्ह ऑफ व्होजवोडिना स्पर्धेत जिंकली 19 पदके
भारतीय युवा बॉक्सर्सनी सोमवारी (19 सप्टेंबर) सर्बियातील व्होजवोदिना युवा बॉक्सिंग स्पर्धेत 40 व्या गोल्डन ग्लोव्हमध्ये 19 पदकांसह यशस्वी मोहिमेची सांगता करण्यासाठी अंतिम दिवशी 10 सुवर्ण....





