भारतीय संघाकडून खेळणारे ४ खेळाडू जे क्वचित चाहत्यांनाच माहीत अाहेत
भारतीय संघाकडून वनडेत खेळलेले ४ खेळाडू, जे फारसे कुणाला माहीत नाही
भारतीय क्रिकेटचा इतिहास खूपच चांगला राहिला आहे. वनडे क्रिकेटबद्दल बोलायचं झालं, तर आतापर्यंत अनेक खेळाडूंनी भारतीय संघाकडून खेळताना यश प्राप्त केले आहे. भारताकडून खेळताना काही....





