भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या
टीम इंडिया पहिल्या टी20त नेमकी चुकली तरी कुठे? एका क्लिकवर घ्या जाणून
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेत भारताने तीनही सामन्यात पाहुण्या संघाला मात दिली. सध्या न्यूझीलंड संघाविरुद्ध टी20 मालिका सुरु आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिला टी- 20 सामना शुक्रवार....






