भारतीय संघाचा पुन्हा प्रशिक्षक
द्रविडचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ वाढवल्यानंतर गांगुलीची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना…’
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड यांचा कार्यकाळ वाढवल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल द्रविडला पुन्हा मुख्य प्रशिक्षक....






