भारतीय संघाचा फलंदाज ईशान किशन
काय सांगता! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ईशान ‘या’ क्रमांकावर करणार फलंदाजी?, वाचा सविस्तर
By Akash Jagtap
—
आशिया चषक 2023 स्पर्धेला गुरवारी (30 ऑगस्ट) झाली आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाने नेपाळविरुद्ध 238 धावांना मोठा विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाने ...