भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज

रिषभ पंतचा गाबा कसोटीत ऐतिहासिक विक्रम, अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा भारतीय यष्टीरक्षक

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने ब्रिस्बेनमधील गाबा स्टेडियमवर खेळवल्या जात असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या कारकिर्दीतील ...