भारतीय संघाचा १००० वा एकदिवसीय सामना
‘त्यावर्षानंतर भारतात एकदिवसीय क्रिकेटने गाठली वेगळीच उंची’, सचिनच्या १००० व्या सामन्यानिमित्त भावना व्यक्त
भारतीय संघाला ६ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडीजविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्याची मायदेशातील मालिका (ind vs wi odi series) खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाच्या इतिहासातील....






