भारतीय संघाचे नवीन प्रायोजक
टीम इंडियाच्या जर्सीवर ओप्पो ऐवजी आता दिसणार हे नाव
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी(24 जूलै) बायजू(BYJU’s) हे भारतीय संघाचे नवीन जर्सी प्रायोजक असल्याचे घोषित केले आहे. बायजू हे अग्रगण्य शैक्षणिक ऍप आहे. तसेच बॉलिवूड....




