भारतीय संघासाठी सर्वाधिक षटकार मारणारे तीन खेळाडू
भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर
षटकारांची आतिषबाजी करण्यात सामन्यात: कॅरिबियन खेळाडू अग्रेसर असतात असा समज आहे. मात्र, भारतीय संघातील काही खेळाडूंमध्ये देखील त्यांना कडवी स्पर्धा देण्याची क्षमता आहे. आयपीएल स्पर्धेत....





