भारतीय संघ आशिया चषकातून बाहेर
या चार चुकांनी आशिया कपमध्ये अडल टीम इंडियाच घोड! वर्ल्डकपपूर्वी वाजली धोक्याची घंटा
सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे आशिया चषक स्पर्धा खेळली जात आहे. रविवारी (11 सप्टेंबर) होणाऱ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान व श्रीलंका यांनी आपली जागा....





