भारतीय संघ क्षेत्ररक्षण

एक किंवा दोन नव्हे, तर सोडले ‘इतके’ झेल! क्षेत्ररक्षण बनले भारतीय संघासाठी मोठे डोकेदुखी

जून 22, 2025

India vs England Test: कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही संघासाठी चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी जेवढी महत्त्वाची असते, तेवढीच क्षेत्ररक्षणाची भूमिकाही महत्त्वाची असते. सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड,....