भारतीय संघ टी20 विश्वचषकातून बाहेर
टीम इंडियाची पाठराखण केल्यानंतर सचिन होतोय ट्रोल; चाहते म्हणतायेत…
तब्बल 15 वर्षांनंतर टी20 विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून....






