भारतीय संघ सरावसत्र
VIDEO: बाॅर्डर-गावसकर मालिकेपूर्वी भारतीय संघ पर्थच्या मैदानावर गाळतोय घाम
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ घोषित करण्यात आले....






