भारतीय हाॅकी संघ विजयी
पॅरिस ऑलिम्पिक 2024 : हाॅकीमध्ये भारतानं दिली सलग दुसरी विजयी सलामी…!
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं मंगळवारी (30 जुलै) रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात आयर्लंडचा 2-0 असा पराभव केला. या स्पर्धेमध्ये भारतानं सलग दुसरा विजय मिळवला आहे.....





