भारत अ विरुद्ध इंग्लंड अ

BCCIने सोडलं मौन! मुकेश कुमारच्या जर्सी नंबर 18 मागचं सत्य आलं समोर

भारत ‘अ’ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी, भारतीय खेळाडू इंग्लंड लायन्सविरुद्ध चार दिवसांची अनधिकृत कसोटी खेळत आहेत, ज्याचा ...