भारत आणि पाकिस्तान १९८९

भारतीय क्रिकेटरचा माजी खुलासा, भारत- पाकिस्तान कसोटीत सगळेच करायचे चेंडूशी छेडछाड

जुलै 10, 2020

नवी दिल्ली। चेंडू छेडछाड हा एक असा गुन्हा आहे, जे आयसीसी अतिशय गंभीरतेने घेते. परंतु चेंडू छेडछाडीकडे काही दशकांपूर्वी एक कला म्हणून पाहिले जात होते.....