भारत विरुद्द बांगलादेश तिसरा वनडे सामना
सत्य पचवणे रिकी पाँटिंगसाठी कठीण! विराट कोहलीने मोडला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठा विक्रम
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली आणि इशान किशन यांनी जबरदस्त प्रदर्शन केले. इशानने झंजावाती खेळ दाखवत द्विशतक पूर्ण केले. तर विराट....






