भारत विरुद्ध इंग्लंड १९ विश्वचषाकाचा अंतिम सामना
U19 WC फायनल : ‘राज बावा’ एक नंबर भावा; पाच बळी घेत इंग्लंडचे कंबरडेच मोडले
शनिवारी (५ फेब्रुवारी) भारत आणि इंग्लंड यांच्यात १९ वर्षाखालील विश्वचषकाचा (u19 world cup final) अंतिम सामना खेळला गेला. भारतीय गोलंदाजांनी अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासूनच इंग्लंडवर वर्चस्व....





