भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामना
टीम इंडियाच्या तुफानापुढे बांगलादेशची अवस्था खराब, कानपूर कसोटी रोमांचक वळणावर
भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात असलेला कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. पावसामुळे गेले दोन दिवस एकाही चेंडूचा खेळ ...
भारताची खतरनाक फलंदाजी! असा पराक्रम पुन्हा होणे नाही, 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात हे प्रथमच घडलं
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये कहर करत आहे. हे एवढं खतरनाक आहे, की याच्यापुढे इंग्लंडची प्रसिद्ध ‘बेझबॉल’ शैली देखील फेल ठरेल! बांगलादेशविरुद्धच्या ...
22 वर्षीय यशस्वीची धमाल! सेहवागचा 16 वर्ष जुना रेकॉर्ड उद्ध्वस्त
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल वेगळ्याच अंदाजात दिसला. कानपूरमध्ये त्यानं शानदार फलंदाजी केली. यशस्वीनं 51 चेंडूंचा सामना करत 72 धावा ...
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं प्रथमच घडलं, रोहित-यशस्वीच्या जोडीनं केला महापराक्रम!
भारतीय क्रिकेट संघानं बांगलादेश विरुद्ध कानपूर येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विक्रमांची मालिका रचली आहे. टीम इंडियानं पहिल्या डावात तुफानी फलंदाजी केली. यादरम्यान ...
जसप्रीत बुमराहचा आणखी एक रेकॉर्ड, 2024 मध्ये अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच!
भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात पाहुणा संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरला. त्यांनी पहिल्या ...
बांगलादेशच्या फलंदाजाची शतक ठोकूनही फजिती! नकोश्या लिस्टमध्ये मिळवलं स्थान
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूर येथे खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा फलंदाज मोमिनुल हकनं लंच ब्रेकच्या ...
रोहित नाही ‘सुपरमॅन’ म्हणा! एका हातानं असा झेल घेतला, ज्यावर कोणाचाच विश्वास बसेना! VIDEO
कानपूर कसोटीचा आज चौथा दिवस आहे. दुसरा आणि तिसरा दिवस पावसामुळे वाहून गेला होता. आता चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. दिवसाच्या पहिल्याच सत्रात ...
कानपूर कसोटीचा तिसरा दिवसही पावसामुळे वाया, सामन्याची ड्रॉ च्या दिशेनं वाटचाल
भारत-बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (29 सप्टेंबर) देखील एकाही षटकाचा खेळ झाला नाही. दुसऱ्या दिवशी देखील मुसळधार पावसामुळे आऊटफील्ड ओलं होतं, त्यामुळे ...
कानपूर कसोटीत पावसाचा धुमाकूळ, तब्बल 9 वर्षांनंतर भारतात असं घडलं
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे एकही चेंडू ...
कानपूर कसोटीला पावसानं झोडपलं, दुसऱ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द
भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पावसानं खोळंबा घातला. यामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. पावसामुळे दुसऱ्या ...
कानपूर कसोटी पावसानं वाहून गेल्यास WTC गुणतालिकेवर काय प्रभाव पडेल? जाणून घ्या
भारत-बांगलादेश यांच्यातल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना कानपूर येथे खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसानं खोळंबा घातला, ज्यामुळे खेळ लवकर संपवावा लागला. ...
बांगलादेशच्या चाहत्यावर हल्ला झाला नाही, पोलिसांनी उघड केलं सत्य
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा ...
कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाची बॅटिंग, लवकरच खेळ संपला
भारत-बांगलादेश यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (27 सप्टेंबर) कानपूरमध्ये सुरू झाला. मात्र पहिला दिवस पावसामुळे लवकर संपला. सामन्यावर सकाळपासूनच पावसाचं सावट ...
विराट कोहलीची क्रेझ! 15 वर्षाच्या मुलानं भेटण्यासाठी चालवली चक्क 58 किमी सायकल
सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. चेन्नई ...
कानपूर कसोटीत राडा! बांगलादेशच्या चाहत्याला बेदम मारहाण, हिंसाचाराचा व्हिडिओ व्हायरल
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना आजपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडिया नोव्हेंबर 2021 नंतर प्रथमच ...