भारत विरुद्ध वेस्ट इंडीज 1983 कसटी
विराट-गावसकरांचे 29वे कसोटी शतक वेस्ट इंडीजविरुद्धच! धावसंख्याही समान, घडला जबरदस्त योगायोग
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना सध्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. अशात दुसऱ्या सामन्यात....






