भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी
भारताच्या कसोटी इतिहासात 17 वर्षांनी बनला असा रेकाॅर्ड! पंतनेही रचला इतिहास
India vs England Test: भारताचा यष्टीरक्षक डावखुरा फलंदाज रिषभ पंतने इंग्लंडविरुद्ध हेडिंग्ले येथे जोरदार शतक ठोकत पुन्हा एकदा रेकाॅर्ड नोंदवला आहे. आशियाबाहेर एकाच कसोटी डावात....






