भारत विरूद्ध इंग्लंड ३ रा कसोटी सामना
शंभरावा सामना खेळणाऱ्या इशांत शर्माचे टीम इंडियाने ‘असे’ केले मैदानात स्वागत, पाहा व्हिडिओ
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा दिवस – रात्र सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा) खेळवण्यात येत आहे.....






