भारत वि विंडिज कसोटी मालिका

या कारणामुळे भुवनेश्वर कुमार माध्यमांवर बरसला

ऑक्टोबर 15, 2018

भारतीय संघातील स्विंग मास्टर या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज भुवनेश्वर कुमारला एका बातमीचा चांगलाच त्रास झाला आहे. त्यामुेळ त्याने आपल्या ट्विटर हॅन्डलवरून माध्यमांना चुकीच्या बातम्या....

पृथ्वी शाॅने घातली आणखी एका अनोख्या विक्रमाला गवसणी

ऑक्टोबर 14, 2018

भारतीय संघाने विंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज(14 आॅक्टोबर) 10 गड्यांनी विजय मिळवला आहे. पदार्पणाच्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शाॅने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली....

धोनीने जे करुन दाखवलं तेच आज रिषभ पंतने पुन्हा केलं

ऑक्टोबर 14, 2018

भारत आणि विंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना हैद्राबाद येथे चालू आहे. सकाळच्या सत्रात भारतीय संघ सर्वबाद झाला. प्रथमत: रहाणेला जेसन होल्डरने बाद केले. त्याच षटकात....

विंडिज विरुद्ध चमकदार कामगिरी करणाऱ्या उमेश यादववर दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव

ऑक्टोबर 13, 2018

भारत आणि विंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विंडिजचा डाव 311 धावांवर आटोपला. भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवने 88 धावांच्या मोबदल्यात विंडिजच्या 6 फलंदाजांंना माघारी धाडले.....

चाहत्याकडून विराटला थेट मैदानातच मिठी मारण्याचा प्रयत्न, पहा व्हिडीओ

ऑक्टोबर 12, 2018

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. परंतु हेच चाहते कधीकधी जास्तच भावनिक होतात. त्यावेळी खेळाडूंसह सुरक्षा रक्षकांची भांबेरी उडते. भारत आणि विंडिज....

पुन्हा विराट कोहली- गौतम गंभीरमध्ये या मुद्द्यावरुन वाद?

ऑक्टोबर 11, 2018

जेव्हा संघ परदेश दौऱ्यावर असतो तेव्हा खेळाडूच्या पत्नीला सोबत न्यायला परवानगी असावी, अशी विंनती भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयला केली आहे. बीसीसीआयच्या सध्याच्या नियमानुसार....

माझी तुलना सचिन बरोबर कधीच करू नका -पृथ्वी शाॅ

ऑक्टोबर 11, 2018

कसोटी पदार्पणातच दमदार शतक ठोकणाऱ्या शतक ठोकणाऱ्या 18 वर्षीय पृथ्वी शाॅवर कौतूकाचा वर्षाव झाला आहे. काहींनी तर त्याची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत केली आहे.....

हिटमॅन रोहित शर्मा आणि सौरव गांगुलीचा ‘दादा’ विक्रम मोडण्याची पृथ्वी शाॅला संधी

ऑक्टोबर 10, 2018

नवी दिल्ली|  विंडिजविरूद्ध पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या पृथ्वी शाॅवर सर्वच स्तरातून कौतूकाचा वर्षाव झाला आहे. विंडीजविरूद्धच्या कसोटी सामन्यात पृथ्वीने अतिशय आत्मविश्वासाने फलंदाजी केली. पहिल्याच कसोटी सामन्यात....

केएल राहुलसाठी करो या मरो, नाही खेळला तर आॅस्ट्रेलिया दौऱ्यात डच्चू पक्का

ऑक्टोबर 10, 2018

भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहूल मर्यादित षटकांच्या सामन्यात दमदार कामगिरी करत आहे. कसोटी सामन्यात मात्र राहूलला आणखी चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. इंग्लड विरूद्धच्या कसोटी....

पृथ्वी शाॅ बद्दल केलेले ट्विट स्विग्गी आणि फ्रिचार्ज यांना पडले १ कोटीला

ऑक्टोबर 10, 2018

मुंबईकर पृथ्वी शाॅने कसोटी पदार्पणातच शानदार शतक ठोकत सर्वांची वाहवा मिळवली होती. पृथ्वीची राजकोट येथील विंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटीतील खेळी स्विग्गी आणि फ्रिचार्ज या कंपन्यांना चांगलीच....

फिट राहण्यासाठी विराट कोहली वेगन या अनोख्या जीवन पद्धतीचा करतोय अवलंब

ऑक्टोबर 8, 2018

भारतीय संघाचा कर्णधार रनमशीन विराट कोहली हा त्याच्या जबरदस्त फिटनेससाठी सुप्रसिद्ध आहे. मैदानात सतत उर्जितावस्था ठेवण्यासाठी त्याने आतापर्यंत खूप मेहनत घेतली आहे. मैदानावरील उर्जितावस्था टिकून....